Durga Utsav Samiti 2026 : गडचांदूरात दुर्गा उत्सवाची जय्यत तयारी; ‘अचानक दुर्गा उत्सव समिती’ ची 2026ची जंबो कार्यकारिणी गठित; विविध समित्यांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.

News@Durga Utsav....

Gadchandur : गणेशोत्सवानंतर आता दुर्गोत्सवाच्या तयारीला वेग आला असून,कोरपना तालुक्यातील प्रमुख शहर गडचांदूर येथे दुर्गा उत्सवाच्या आयोजनासाठी एका छोटेखानी बैठकीत ‘अचानक दुर्गा उत्सव समिती’ 2026 ची जंबो कार्यकारिणी गठित करण्यात आली.उत्सवाचे नियोजन,धार्मिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी :

अध्यक्ष : प्रवीण विठ्ठलराव झाडे

उपाध्यक्ष : राजेश शेरे,सतीश बिडकर. 

सचिव : परमहंस मेश्राम.

कार्याध्यक्ष : दीपक नाहर.

सहसचिव : राहुल पोद्दार.

कोषाध्यक्ष : गणेश ठावरी.

सहकोषाध्यक्ष : श्रीकांत पानघाटे.

कार्यकारिणी सदस्य : नितीन भारती,शंकर देवाळकर,रमेश कांबळे,किशोर धाबेकर,दिपेश वनकर.

वर्किंग कमिटी : इंदरसिंग कश्यप,कृष्णा वायकोर,योगेश पत्तीवार,शंकर ठावरी,सुनील ठाकरे,ओम कांबळे.

विसर्जन समिती : विवेक येरणे,पवन देरकर,राकेश शेंद्रे.

महाप्रसाद समिती : रमाकांत कोमावार,हेमंत वैरागडे,प्रकाश क्षीरसागर,मुकेश सिंह,मुरलीधर ढवस.

प्रसाद पुरस्कार समिती : अविनाश शेटे,कैलास कंठाळे,ललित नंदवानी,टीकाराम चिव्हाने,सुधीर कोटावार.

पूजा समिती : पंडित रत्नेश दुबे,रामेश्वर सिंह,दिनेश पत्तीवार, अविनाश बचकवार.

मूर्ती सौजन्य : दत्ता शेरे

महाप्रसाद सौजन्य : मुकेश सिंग

मूर्तिकार : गणेश वनकर

नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा दुर्गोत्सव उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.

#Durga Utsav Samiti 2026 #Gadchandur #Chandrapur.

      ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢