Gadchandur : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हैदराबाद येथे नोकरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर AHTU/LCB चंद्रपूर पथकाने तत्काळ कारवाई करत तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या बालिकेचा शोध लावला.
दि.9 जुलै 2026 रोजी संबंधित बालिकेशी संपर्क साधून तिला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.Search for a girl who has been missing for 3 years.
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात AHTU/LCB चंद्रपूर पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
#Chandrapur #Gadchandur #AHTU #LCB #Police #MissingGirl #MaharashtraNews.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
