Chandrapur : जिल्ह्यातील घुग्घुस येथे 26 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वतन लक्ष्मण ताटेपली आणि त्याची पत्नी वैष्णवी वतन ताटेपली दोन्ही रा.विकास नगर वॉर्ड क्र.6 घुग्घुस,यांच्या घरी छापा टाकून 1किलो 714 ग्रॅम गांजा किं.अंदाजे 17 हजार,एक इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजन काटा,कि.अं.500,असा एकूण 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घुग्घुस पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी आणि फरार आरोपी वतन लक्ष्मण ताटेपली,यांच्या विरोधात संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर, पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCBपथक आणि पोलीस स्टेशन घुग्घुस यांनी केली आहे.
#Action by LCB Chandrapur.#Chandrapur District Crime News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
