Gadchandur : येथील महालक्ष्मी टाईल्सचे संचालक 'मोनू पृथ्वीराज खुराणा' यांचा वाढदिवस आज 5 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.या दिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला विजय ठाकुरवार,पृथ्वीराज खुराणा,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आयोजित रक्तदान शिबीरामध्ये 75 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले.नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड सेंटरच्या चमूने रक्त संकलन केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक तथा शिवसेना(UBT) तालुकाप्रमुख सागर ठाकुरवार,नागेश बावणे,पराग गौरशेट्टीवार,रजत ठाकुरवार,प्रफुल बोचरे,दर्शन कोडापे, विक्की गोरे,कृष्णा भोयर,ओम मालेकर,अमरदीप हिरादेवे, प्रशांत पात्रे,संजय हिवरे आदींनी परिश्रम घेतले.
#Monu Khurana's Birthday Celebration.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
