MD Drugs : अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक!|Marathi News.

News@Crime...

        Chandrapur : दुर्गापूर पोलिसांनी 7 आक्टोबर रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील तुकूम परिसरात अंमली पदार्थ MD Drugs विक्रेत्यांना सापळा रचून अटक केली आहे. मुदसिर नासिर शेख हुकूम वयवर्ष 21 रा.चंद्रपूर,शेख मुस्तफा शेख रहीम वयवर्ष 24 रा.अकोला,अब्दुल राजे अब्दुल रशीद वयवर्ष 39 रा.अकोला,अशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातील 60 ग्रॅम ड्रग्स किं.4 लाख,20 हजार,एक XUV कार अंदाजे किं.7 लाख,4 मोबाईल कीं. 26 हजार,नगदी 16 हजार,160,असा एकूण 11लाख, 62 हजार,160 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले,यांच्या मार्गदर्शनात दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप एकाडे पाटील यांच्या नेतृत्वात उपनि.प्रविण बिंकलवार,पोहवा.योगेश शार्दुल, मंगेश शेंडे,रुपेश सावे,किशोर वलके,सोनल खोब्रागडे, मोरेश्वर गोरे यांनी केली आहे.

#Mephedrone Drug. #Chandrapur District Crime News. #MD Drugs.

                                  $$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-