Gadchandur City News : खुप वर्षांपासूनची वाट, 'डोहे' परिवारामुळे संपली!|Marathi News.

News@Shivling Sthapana...

            Gadchandur : येथील पुर्वी 2,आताचे प्रभाग क्रं.3, 'दिनदयाल उपाध्ये' नगर येथे 16 आक्टोंबर रोजी नर्मदेश्वर शिवलिंग स्थापना व शिवरुद्राभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या शुभ कार्याची विधिवत पूजा करून गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद डोहे आणि जिल्हा भाजपा महिला आघाडी महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी अ.डोहे, या डोहे दाम्पत्याच्या हस्ते शिवलिंगची स्थापना करण्यात आली.यावेळी डोहे परिवारासह दिनदयाल नगरातील प्रकाश शिंदे,मारोती येपल्लवार,जितेंद्र भार्गव,सुभाष धुळे, संभा बारमोडे,राजेश चव्हाण,संदीप शिंदे,रोशन चव्हाण, शेषराव राठोड,दत्ता धुळे,प्रकाश धुळे,सुधीर ब्रहनपुरे,सचिन येपल्लवार,गणेश येपल्लवार,कृष्णा राठोड,अमोल येपल्लवार,बाबू येपल्लवार,विजय डोंगरे,नितेश धुळे,दशथ धुळे,सुरेश धुळे.आकाश धुळे,सुनील पाईकराव,गणपत वळवे,प्रदीप शेळके रंजित रंगारी,विष्णू नागरगोजे,रोहीत चव्हान,मिथुन जोंधळे प्रदीप शेळके,अजय कांबळे,राहुल भार्गव,राहुल जोंधळे, करण तलवारे,सुरेंद्र ब्राहनपुरे,शंकर यादव,संकेत वाघमारे, संतोष धुळे,नरेंद्रसिंग बघेल,संभाजी कांबळे,सुरज राजभर गणेश धूळे,परमेश्वर भोसाले,यशोदा ब्राहनपुरे,रेणूका भार्गव शारदा राठोड,माया चव्हान,रंजिता टीकदार,ज्योती धूळे, सोनाली धुळे,पूजा धूळे,लक्ष्मी धूळे,सुलाबाई पाईकराव, पुण्यलता धुळे आदींची तसेच भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 'या दिवसाची आम्ही खुप वर्षांपासून वाट पाहत होतो.अखेर डोहे साहेबांमुळे प्रतिक्षा संपली.' असे मत यावेळी वार्डातील नागरिकांनी व्यक्त केले.

#Shivling Sthapana News Gadchandur.

                               $$$$$$$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-