Chandrapur : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील विविध आघाडीतील कार्यकारिणी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा,आमदार देवरावदादा भोंगळे,यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे आणि तालुका संघटक महामंत्री सतीश उपलेंचवार,यांनी नुकतीच घोषित केली असून “सबका साथ सबका विकास,सबका सहभाग” या ब्रिदवाक्य प्रमाणे यामध्ये खालीलप्रमाणे भाजपच्या कष्टाळू कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
“तालुका युवा मोर्चा.”
दिनेश पुंडलिक खडसे अध्यक्ष दुर्गाडी,नितेन वामनराव भिवापूरे उपाध्यक्ष थुटरा,प्रणय अतकरे उपाध्यक्ष कवठाळा गजानन बुऱ्हाण उपाध्यक्ष उपरवाही,दिनेश ढेंगळे सरचिटणीस काथलाबोडी,राहूल पायघन सरचिटणीस इरई,कार्तीक हस्तारी गोनलावार सरचिटणीस परसोडा, विशाल अहीरकर सरचिटणीस बिबी,नैनेश आत्राम सरचिटणीस तांबाडी,महेश्वर नेताजी कोल्हेकर चिटणीस वनसडी,विनय चरणदास मालेकर चिटणीस कान्हाळगाव रवी जरीले सदस्य कोळशी आणि सुशांत आत्राम चिटणीस,सचिन कुळमेथे सदस्य हातलोणी,आशिष राजुरकर सदस्य बोरगाव,
“तालुका दलीत मोर्चा.”
धम्मकिर्ती कापसे अध्यक्ष सोनुर्ली,अक्षय भगत उपाध्यक्ष कारगाव,मिलींद पाटील उपाध्यक्ष सोनुर्ली,कालीदास वानखडे उपाध्यक्ष बाखर्डी,सतिश करमनकर सरचिटणीस नोकारी,आनंद धोटे चिटणीस आवाळपूर,सुभाष हरबडे चिटणीस कोरपना,दुरवास काटकर चिटणीस परसोडा,बंडू निरंजने सरचिटणीस आवाळपूर,किशोर कुशमवार कोषाध्यक्ष कोडशी,अविनाश नामपल्ले सदस्य आसन(खु.) आणि प्रफुल मानकर सदस्य.
“तालुका अल्पसंख्याक मोर्चा”
मन्सूर हुसेन शेख अध्यक्ष पिपरी,अन्सार सत्तार शेख उपाध्यक्ष पिपरी,निसार सत्तार शेख उपाध्यक्ष पिपरी, नासीर गफूर शेख उपाध्यक्ष पिपरी,शेख जमील शेख नबी महामंत्री बाखर्डी,अनिस आरीफ़ पठाण महामंत्री माथा, शेख अन्सार शेख हबीब महामंत्री बिबी आणि शेफीया पठाण चिटणीस पिपरी.
“तालुका आदिवासी मोर्चा.”
मनोज तुमराम अध्यक्ष रुपापेट,अरविंद तिरानकर उपाध्यक्ष शेरज,कवडू मडावी उपाध्यक्ष रुपापेट,तिरुपती किन्नाके उपाध्यक्ष वनसडी,ज्योतीराम कोहचाटे सरचिटणीस मंगलहिरा,रामदास कमरे सरचिटणीस पारडी,चंद्रभान किन्नाके सरचिटणीस धानोली,उमेश पेंदारे सचिव सावलहिरा,विनोद जुमनाके सचिव बेलगाव,रवी टेकाम सचिव आवाळपूर,रामकिशन मडावी सचिव धानोली, प्रभाकर आत्राम सदस्य रायपूर,उत्तम आत्राम सदस्य येरगव्हाण,शंकर आत्राम सदस्य कुकूडसाथ आणि लक्ष्मण गेडाम सदस्य खडकी.याचबरोबर भाजप तालुका किसान मोर्चा अध्यक्षपदी अविनाश वाभिटकर लोणी,तसेच भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष अशोक झाडे निमणी,यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कळते.
“तालुका महिला मोर्चा.”
सौ.स्मिता अनिल चिताडे अध्यक्ष गडचांदूर,ॲड.सौ. दिपांजली प्रशांत मंथनकर सरचिटणीस अंबुजा,सौ.रुपाली गजानन बोबडे उपाध्यक्ष कवठाळा,सौ.जया धारणकर उपाध्यक्ष कोरपना,सौ.विजेता गेडाम उपाध्यक्ष इरई,सौ. सोनाली विशाल गज्जलवार चिटणीस चनई,सौ.अर्चना संजयराव पिंपळशेंडे चिटणीस लोणी,सौ.संजना सचिन बोंडे चिटणीस सांगोडा,सौ.ज्योत्सना उत्तमराव वैरागडे कोषाध्यक्ष कोरपना,सौ.छाया प्रविण कुचनकर सदस्य पिपर्डा,सौ.संगीता सुर्यभान जिवतोडे सदस्य येरगव्हाण,सौ. शालिनी सतिश पोडे सदस्य अंतरगाव,सौ.प्रणाली प्रशांत मुसळे सदस्य आवाळपूर आणि सौ.रेशमा शत्रृघन शेडमाके सदस्य नोकारी.
सदर नियुक्ती बद्दल राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा,आ. देवरावदादा भोंगळे,तालुकाध्यक्ष संजय मुसळे,तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे,महामंत्री अरुण रागीट,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष महेश देवकते,आदिवासी आघाडी अध्यक्ष अरुण मडावी, भटक्या विमुक्त जाती अध्यक्ष नितेश चव्हाण,विशाल गज्जलवार,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे, महेशजी शर्मा,शिवाजी सेलोकर,महादेव जयस्वाल, विश्वंभरजी झाम,हरीश घोरे,मधुकर कोवळे,रामचंद्र पोटदुखे,कडू पाटील जरीले,लोडबा पाटील इंगळे,नारायण हिवरकर,किशोर बावणे,कोषाध्यक्ष प्रमोद कोडापे,विजय रणदिवे,जिल्हा भाजपा महिला आघाडी महामंत्री विजयालक्ष्मी डोहे,कोरपना अध्यक्ष अमोल आसेकर,नांदा अध्यक्ष संजय नित,सचिन बोंडे,संजय पिंपळशेंडे,ओम पवार,दिनेश खडसे,आशिष ताजने इतरांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
#Korpana Taluka BJP.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&

