Bike Thief : बाईक चोराला बेड्या!| Marathi News.

News@Crime...

      Chandrapur : दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीतील CSTPS मेजर गेट ऊर्जानगर आणि WCL कॉलनी शक्तिनगर मेजर गेट ऊर्जानगर,येथून रात्रीच्या सुमारास चोरीला गेलेल्या बाईक चोराला दुर्गापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संदिप राभभाऊ पाटील वयवर्ष 40,रा.कोंढी वार्ड क्रं.5 ऊर्जानगर,याला अटक करून त्याच्याकडून चोरीतील 2 बाईक एकूण किं.50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगूले,यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक संदीप एकाडे,यांच्या नेतृत्वात पोउपनि. प्रविण बिनकलवार,पोहवा.योगेश शार्दूल,नापोअं.मोरेश्वर गोरे,पोअं.मंगेश शेंडे,किशोर वलके,सोनाल खोब्रागडे,रुपेश सावे यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News.#Bike Thief Arrested.

                     &&&&&&&&&&&&&&&&&&&&

-:Advertisement:-