MLA Devraodada Bhongle : उद्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मेन गेट समोर आंदोलन!|Marathi News.

News@आंदोलन...

Gadchandur : राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात उद्या 23 जून सोमवार अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मेन गेटसमोर आंदोलनाची हाक देण्यात आली आहेत.पालगाव रस्ता व इतर मागण्यासाठी पुर्वी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी कंपनीकडून आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.मात्र, दिलेली मुदत संपल्यानंतरही कंपनीकडून आश्वासन पाळण्यात आले नाही.यासाठी उद्या पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहेत.सदर आंदोलनात भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडीतील पदाधिकारी,कार्यकर्ते व गालातील नागरिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे यांनी केले आहे.

#MLA Devraodada Bhongle...

#UltraTech Cement Works Awarpur...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-