Operation Sindoor : भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध|Marathi News...

News@BJP...

   Gadchandur : भारतीय नागरिक पर्यटनासाठी काश्मीर येथील पहलगामला गेले तेव्हा पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतीय 27 निष्पाप लोकांना गोळ्या झाळून ठार मारले. यानंतर पाकड्यांविरोधात भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. भारताचे पंतप्रधान,यांनी याची गंभीर दखल घेत सैन्याला फ्रिहॅंड दिले.सैन्याने धुंवाधार युद्ध करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.पाकडून सुद्धा भारतावर हल्ले करण्यात आले.मात्र,भारतीय सैनिकांनी तो हल्ले धुडकावून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली कठोर भुमिका आणि भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून याच पार्श्वभूमीवर राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचांदूर भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

   यावेळी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,राजुरा भाजपा शहराध्यक्ष सुरेश रागीट,राजुरा तालुका महामंत्री वामन तुरानकर,हितेश चव्हाण,शंकर अपूरकर,अरविंद कोरे,महेश घरोटे,महादेव एकरे,रमेश चुदरी,रोहन काकडे, सोमेश्वर सोनकांबले,भास्कर उरकुंडे,जयंता भोंगळे,योगेश बांदूरकर,हरी कुसले,देवीदास पेंदोर,गौतम भासरकर,धवल घोरे,पंकज इटनकर,सुनील भुसारी,सूरज कन्नके,गौरव जेनेकार,धर्मा वाघमारे,सतीश आत्राम,गजानन शिंगरू, गणपत बुरडकर,गणेश ईटनकर,प्रविण देवाळकर,हनुमंत पातुरकर,विनोद चौधरी,सत्यदेव शर्मा,राकेश अरोरा,विनोद बट्टलवार,इंजि.विठ्ठल धांडे,अजीम बेग,किट्टू जैस्वाल, दिपक वर्भे,तुषार देवकर,जिल्हा महिला आघाडी महामंत्री, सौ.विजयालक्ष्मी डोहे,भाजपा शहराध्यक्षा सौ.शीतल धोटे, शहर महिला आघाडी महामंत्री सौ.उमाताई कंठाळे,सौ. सपना सेलोकर,सौ.मिना मुद्दलवार,सौ.वृंदा चवले,सौ. शारदा फुसाटे,सौ.संगिता पातुरकर,सौ.नयना चौधरी,सौ. जयाताई लोहे,सौ.अर्चना आंबेकर,सौ.पुजा वाघमारे,सौ. अंजू शर्मा,सौ.माया बामनवाडे,सौ.सुंदरा दाळे,सौ.चव्हाण, सौ.चौधरीसौ.पुजा सिंह,सौ.भारती गोखरे,सौ.ताजने, आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

#Operation Sindoor...

#India Attacks Pakistan News...

#Indo-Pak War...

                                       ----------//----------