Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार सस्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर कारवाईसाठी सज्ज झाली असून याच श्रेणीत 7 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जिवती तालुक्यातील टेकामांडवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगवर असतांना गुप्त माहिती मिळाली की, गोवंश जनावरांची तेलंगणा राज्यात तस्करी होणार आहे. या माहितीवरून महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सिमेवरील चिखली(खुर्द)वन तपासणी नाका,येथे सापळा रचण्यात आला.दरम्यान येणाऱ्या एकूण 17 पिकअप वाहनांना थांबवून,त्यातील एकूण 53 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली.ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असल्याचे कळते.जनावरे वाहतुक करणारे एकुण 25 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून वाहने व जनावरे, असा एकुण 1 कोटी,52 लाख,75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
"आरोपींची नावे."
1) सचिन देवानंद नरोटे वयवर्ष 25 रा.धानोरा ता.इंद्रवेल्ली जि.आदिलाबाद(तेलंगणा).2)कृष्णा राम सुरनर वयवर्ष 25 रा.हिरापुर ता.जिवती.3)अलीम लतिफ सैय्यद वयवर्ष 22 रा.भाईपठार ता.जिवती.4)नितीन राजेंद्र नरोटे वयवर्ष 28, रा.येराव्हा ता.जिवती.5)माथव बजरंग पेंदीलवार वयवर्ष 29,रा.टाटाकोहाड ता.जिवती.6)दिगांबर मारोती रूंजे वयवर्ष 46, रा.टेकामांडवा ता.जिवती.7)नंदकिशोर रावसाहेब ऐतवाड वयवर्ष 35,रा.टेकामांडवा ता.जिवती. 8)देवराव उत्तम तांबरे वयवर्ष 36,रा.टेकामांडवा ता. जिवती.9)गोवर्धन किसन चव्हाण वयवर्ष 32,रा. धोंडाअर्जुनी ता.जिवती.10)विनोद किसन राठोड, वयवर्ष 30,रा.सिंगनडोह ता.जिवती.11)दिपक रामनाथ नरोटे, वयवर्ष 20,रा.टेकामांडवा ता.जिवती.12) अभिषेक प्रेमदास पवार,वयवर्ष 21,रा.पेदासापुर ता.जिवती.13) माधव गोविंद पवार,वयवर्ष 36,रा.धोंडाअर्जुनी ता.जिवती. 14)उत्तम किसन राठोड वयवर्ष 60,रा.सारंगापुर ता. जिवती.15)गोविंद प्रकाश पोले,वयवर्ष 32,रा.हिरापुर ता.जिवती.16)अशोक अंकुश धुळगुंडे वयवर्ष 24,रा. हिरापुर ता.जिवती.17)विठ्ठल गोविंद मामिडवाड, वयवर्ष 25,रा.चिखली(खुर्द)ता.जिवती.18)विनायक रावसाहेब ऐतवाड वयवर्ष 37,रा.टेकामांडवा ता.जिवती.19)दानिश रसूल शेख वयवर्ब 26,रा.आंबेझरी ता.जिवती.20)संतोष रामा थोरात वयवर्ष 38,रा.डोंगरगाव ता.जिवती 21) अझहर साबीर शेख वयवर्ष 30,रा.डोंगरगाव ता.जिवती. 22)प्रविण किसन जाधव वयवर्ष 32,रा.पेदासापुर ता. जिवती.23)अंकुश मारोती बरोटे वयवर्ष 32 रा. टेकामांडवा ता.जिवती.24)परमेश्वर गुणाजी नरोटे वयवर्ष 25,रा.टेकामांडवा ता.जिवती.25)इंदल गणेश पवार वयवर्ष 25,रा.पेदासापुर ता.जिवती.अशी आरोपींची नावे असून संबंधित कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कॉक्रेडवार,सपोनि.बलराम झाडोकर, पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोउपनि. जगन्नाथ मडावी,सफौ.स्वामीदास चालेकर,पोहवा.किशोर वैरागडे,पोहवा.अजय बागेसर,पोहवा.संतोष येलपुलवार, पोहवा.नितीन रायपुरे,पोहवा.चेतन गज्जलवार,पोहवा. जयसिंह,पोहवा.सुरेद्र महंतो,पोहवा.गणेश मोहुर्ले,पोहवा. प्रमोद कोटनाके,पोहवा.नितेश महात्मे,पोअं.मिलींद जांभुळे,पोअं.गणेश भोयर,पोअं.गोपीनाथ नरोटे,पोअं. शेखर माथनकर,पोअं.प्रफुल्ल गारधाटे,पोअं.प्रदिप मडावी,पोअं.रविंद्र पंधरे,पोअं.राहुल बनकर,पोअं.सुजर अवथरे,चालक पोअं.मिलींद टेकाम स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व टेकामांडावा पोलिसांनी केली आहे.
#Cattle smuggling...
#Local Crime Branch takes strong action...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@