Young Woman Ends Life Under Train : तरुणीचा धड व शिर वेगळा आढळला रेल्वे रुळावर?| Marathi News.

News@धक्कादायक...

Wani : यवतमाळच्या वणीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.बल्लारशाह-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस समोर झोकून देऊन एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना 5 मे रोजी घडली आहे.वणी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली असून,तिने आत्महत्या का केली? याचा शोध सुरू आहे.मृत तरूणी अनेक दिवसांपासून आजारी होती. नुकताच नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार घेऊन तिला घरी पाठवण्यात आला होता.मात्र,त्यानंतर एक्सप्रेससमोर झोकून देऊन तिने स्वत:चा आयुष्य संपवला.या प्रकरणाची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली,पुढील तपास सुरू आहे.रश्मी धनराज पराते वयवर्ष 20 रा.शास्त्रीनगर वणी,असे मृत तरूणीचे नाव आहे. Young Woman Ends Life Under Train

          मिळालेल्या माहितीनुसार,रश्मी अनेक दिवसांपासून आजारी होती.नागपूर येथील एम्स रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.यानंतर तिला नुकताच घरी पाठवण्यात आला होता.मात्र,घरी परतल्यानंतर एक्सप्रेससमोर उडी घेत तिने आयुष्य संपवला.प्राथमिक माहितीनुसार, बल्लारशाह-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेससमोर स्वतःला झोकून देऊन तिने आयुष्य संपवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलिसांना देण्यात आली.पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. पण तरुणीने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान,या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

#Suicide Report...

#Young Woman Ends Life Under Train...

#Railway Dead Body...

                                      ----------//----------