Gadchandur : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे, यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर केली आहेत.या जंबो कार्यकारिणीत अध्यक्ष अरविंद डोहे यांनी कार्यकर्त्यांना खालीलप्रमाणे स्थान दिले आहेत.
उपाध्यक्षपदी भास्कर मधुकर उरकुंडे,अरविंद राजाराम कोरे,धर्मेंद्र रामेश्वर सिंग,दिवाकर धनवलकर,सौ.संगिता मुर्लीधर आत्राम,दत्ता शेरे.सरचिटणीसपदी हरीष जगन्नाथ घोरे,महेश दिवाकर घरोटे,सतीश बेतावार,रोहन काकडे, चिटणीसपदी सौ.अंजली हरशीब बिश्वास,सौ.सुंदरा देवराव दाळे,सौ.पायल राजू येलमूले,जयंता श्रावण भोंगळे,रमेश रामचंद्र चुदरी,सौ.धृपता देवीदास काथवटे तर शंकर कवडू आपूरकर यांना कोषाध्यक्ष म्हणून स्थान मिळाले आहे.
विवेक भेदोळकर,हिरामन देवाळकर,संजय बोरडे, गणपत बुरडकर,रामचंद्र खामनकर,तानाजी देशमुख, अरुण विधाते,विठ्ठलराव धांडे,प्रशांत गौरशेट्टीवार,विनोद चौधरी,सुधाकर बोरीकर,राकेश अरोरा,विनोद वाघाडे, मारोती यापलवार,विजय रागीट,देवीदास पेंदोर,दिलीप डोंगरे,परशुराम मुसळे,चंद्रकांत सोमवंशी,राजू गेडाम, सत्यदेव शर्मा,हेमंत पातूरकर,तुषार कलोडे,बळीराम ताळे, सैय्यद शाकीर अली,मारोती पारखी,जगन कापसे,कवडू वैरागडे,राकेश आसुटकर,विनोद कडू,सौ.शारदा पुसाटे,सौ. मायाबाई बामनवाडे,सौ.रेणुका भार्गव,सौ.छाया राजू गेडाम,सौ.अंजली हर्षीत विश्वास,सौ.अन्नु शर्मा,सौ.छबू शामराव बुऱ्हाण,सौ.नयना चौधरी,सौ.शिल्पा प्रफुल भगत, सौ.किरण उईके,सौ.रोशनी विनोद इंगळे,सौ.त्रिवेणाबाई दत्तात्रय जगताप,सौ.शोभाबाई उलमाल,सौ.मायाबाई चव्हाण,सौ.मनिषा भालेराव,सौ.मिरा अशोक शुक्ला,हे सदस्य म्हणून असणार आहेत.
माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार,पालकमंत्री ना. अशोकजी उईके,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री,ओबीसी मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराजभय्या आहिर,चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा,राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे,कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे,कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार,जिल्हा महिला आघाडी महामंत्री सौ.विजयाताई डोहे,इतरांनी सदर कार्यकारिणीचे स्वागत करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
#BJP Gadchandur.
#MLA Devraodada Bhongle Rajura Vidhansabha.
@@@@@@@@@@@@@@@@