Local Crime Branch Take Action : सुगंधीत तंबाखू विक्रीवर कारवाई:|Marathi News...

News@Flavored Tobacco...

     Chandrapur : जिल्ह्यातील गोंडपिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत 26 मार्च रोजी एका सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखा(LCB)पथकाने कारवाई करून एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुगंधीत तंबाखू मजा,ईगल हुक्का शीशा तंबाखू असा एकूण 66 हजार, 995 रुपयांचा मुद्देमाल LCB ने जप्त केला आहे.पकेश बळीराम कोसारे रा.वॉर्ड नंं.6 गोंडपिंपरी,असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.Local Crime Branch Takes Strong Action..

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,यांच्या आदेशानुसार LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय दिपक कांक्रेडवार,एपीआय बलराम झाडोकर,पीएसआय निंबोलकर,पोह.जयसिंग,पोशि. मिलिंद जांभूळे यांनी केली आहे.

#Flavored Tobacco News...

#Local Crime Branch Take Action Against illegal Flavored Tobacco Seller...

                                     ----------//----------